मुंबई : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे नागरिकासाठी च लाख मोलाचं ट्विट पहा म्हणले राजेश टोप.
नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवी,योग्य आहार,व्यायाम,परेशी झोप यासोबतच ‘क’जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा,नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी घराबाहेर पडू नये.जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.
#CoronaVirusUpdates
#MeechMazaRakshak

