पंढरपूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आज लोकडाऊन चा 11 दिवस आल्याने हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि मजुरीसाठी पंढरपुरात राहिलेले मजूर, निराश्रित, बेघरांची उपासमार होत आहे.
या साठी माणुसकी दाखवत छावा क्रांतिवीर सेना वतीने आज बस स्टँड येथे पंढरपूर मसालेभात वाटप केला या वेळी धनराज लटके,पांडुरंग मोरे ,भाऊसाहेब जगताप ,राहुल डोंगरे ,संतोष लोहार अभिजीत सूर्यवंशी, विजू सगर इत्यादी उपस्थित होते

