चीन :आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार चीन मधील व्यूहान या शहरात कोरोना वायरस चा नवीन एक ही रुग्ण आढळला नाही आणि डॉक्टर आणि हेल्थ ऑफिसर आता व्यूहान शहर सोडून जात आहेत अशी ऑफिसल न्यूज चीन गव्हरमेन्ट ने जाहीर केलं आहे.
डॉक्टर अँड हेल्थ ऑफिसर जाताना चीन आर्मी नि त्याना सलुड केल्याची दृश्य दिसून आले.
हे चीन शक्य करू शकला कारण चीन गव्हरमेन्ट नी घेतलेला लॉकडाऊन चा निर्णय
आता आपली वेळ आहे. लॉकडाऊन करून कोरोना मुळा सकट उपटून टाकायची.
प्रशासन च्या निर्णयाची वाट न बघता आपली काळजी स्वतः घावी आणि स्वतः च आणि देशाच रक्षण करावे ही विनंती


Good news...Very happy
उत्तर द्याहटवा