12 आमदारांचे निलंबन केलेल्या घटनेचा भाजपा च्या वतीने पंढरपूर येथे जाहिर निषेद

0

 


पंढरपूर (प्रतिनिधी) : काल झालेल्या  पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी समाजाच्या आरक्षण संदर्भात भाजप चे सदस्य यांनी आरक्षणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला असता.बोलण्यास संधी दिली नाही व  आपले आज पर्यंत केलेले घोटाळे  बाहेर येतील या भीतीने भाजपच्या सदस्याना बोलायला वेळ दिला नाही. या घटनेचा भाजपा सदस्यानी विरोध केला असे खोटे नाटे सांगुन भाजपाच्या 12 आमदारांना निलंबीत केले. त्या  12 आमदारांचे निलंबन केलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी भाजपा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे जाहिर निषेध करीत अंादोलन करण्यात आले.
   


    यावेळी पंढरपूर भाजप चे युवक नेते प्रणव परिचारक, विक्रम शिरसट, लक्ष्मण धनवडे, शिरीषजी कटेकर, सुभाष मस्के, प्राजक्ताताई बेणारे,बादलसिंह ठाकुर, व सर्व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)