पुण्यातील भाविकाकडून श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस दोन चांदीच्या विटांची भेट

0



 रविवार दि. ४ जुलै रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस पुणे येथील विठ्ठल भक्त संजय नारायण पवार यांनी ७२८ ग्रॅम च्या दोन चांदीच्या विटा भेट दिल्या. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला . 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)