सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूर चे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

0

 


कोर्टी/पंढरपूर.   :- विविध स्पर्धात्मक स्वरुपाच्या परीक्षेत नेहमीच आपला विशिष्ठ ठसा उमटविणार्‍या कोर्टी, पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कु.निलय शहापुरे ने “राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा” यामध्ये २०० पैकी १७६ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकवून यश संपादन केले. कु.निलय शहापुरे याचा राज्य विज्ञान मंडळातर्फे शासकीय कौतुक सोहळा झाला. तसेच पुढील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.स्मिता नवले, सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी या सर्वांनी कौतुक व अभिनंदन  केले  आणि पुढील परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)