माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश बागडे यांची निवड
जानेवारी १३, २०२१
0
पंढरपूर : पंढरपूर येथील गणेश बागडे यांची निवड पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून झाली आहे. पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या अडचणी व पत्रकारिता क्षेत्रात चळवळ सक्षम व सशक्त करण्याच्या हेतूने माननीय श्री दीपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव माननीय श्री. कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश धारणे कर यांच्या मार्गदर्शनात व श्री. उमेश काशीकर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांचे शिफारशीने निवड झाली आहे.या निवडीबद्दल पंढरपूर मुद्रक संस्था अध्यक्ष दत्ता पाटील व सर्व सभासद यांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

