पंढरपूर (प्रतिनिधी) :- सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्यचा झपाट्याने प्रसार वाढताना दिसत आहे. याचा पूर्ण मुकाबला करण्यासाठी शासन- प्रशासन, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस हे परिश्रम घेत आहेत. त्यांचे बरोबरच समाजात जागृती करण्याचे काम हे पत्रकार करत असतो. पत्रकार वावर हा सर्वत्र असतो. तोही माणूस आहे त्यांचे आरोग्य अबाधित राहावे याकरिता पत्रकार संरक्षण समिती व पत्रकार सुरक्षा समिती यांचे वतीने उप माहिती कार्यालय, आरोग्य विभाग यांच्या वतीने थर्मल स्क्रीनिंग (covid-19) आरोग्य तपासणी वेदांत भक्त निवास, भक्ती मार्ग येथे आयोजन करण्यात आले. डॉ वृषाली पाटील, विशाल जपे, कन्हैया सूर्यवंशी, विजया झेंडे यांचे पथकाने सकाळी नऊ ते अकरा या वेळेत तपासणी केली. या पत्रकारांची प्रकृती तंदुरुस्त आहे असे डॉ वृषाली पाटील यांनी तपासणीनंतर सांगितले. सर्व पत्रकार यांची तपासणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
पंढरपुर आरोग्य विभाग यांच्या वतीने पत्रकारांचे थर्मल स्क्रीनिंग (covid-19) व आरोग्य तपासणी
एप्रिल १७, २०२०
0

Tags