मंगळवेढा : कोरोनाच्या प्रकोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे अन्यधान्याची दुकाने सुरू असूनही ते खरेदी करू शकत नाही. अशा कुटंबाची काळजी पंढरपूर मंगळवेढा चे आमदार भारत नाना भालके यांना स्वस्थ बसू देत नाही. या मुळे मु.पो.मारोळी ता मंगळवेढा येथे गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू च्या पाकिटाचे वाटप आमदार भारत नाना भालके साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी भोसले साहेब ,तहसीलदार रावडे साहेब, DYSP पाटील साहेब, PI गुंजवटे साहेब , गटविकास अधिकारी चव्हाण मॅडम व बसवराज पाटील आदी उपस्थित होते.

