राज्यातील आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात वाचा काय आहे ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात
एप्रिल ०४, २०२०
0
महाराष्ट्र : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत तेथे आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे.असे मा.उद्धव ठाकरे यांनी अत्ताच ट्विटर वर ट्विट करत सांगितले आणि ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ काय काम करेल हे सांगणारा फोटो ही त्यानीं शेअर केला पाहा काय काम करणार ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’

