पंढरपूर : पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा चे आमदार मा.श्री. भारत नाना भालके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना अन्नाची पकिटे वाटप केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सूरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना अडचणी येत आहेत. या काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, यासाठी चे आमदार मा.श्री. भारत नाना भालके हे गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप केले.
संचार बंदी च्या काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, यासाठी आमदार मा.श्री. भारत नाना भालके यांच्या हस्ते गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप
एप्रिल ०४, २०२०
0
Tags

