संदिप दादा मांडवे मित्र परिवार यांचे वतीने गरजु कुटूंबला दररोज दुध व भाजीपाला वाटप

0
      आपल्या देशात कोरोना या महामारीचा प्रभाव वाढत असल्यामुळे आपल्या देशात, राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध नाही. या संकटाच्या काळात अनेक दानशूर लोक काही न काही  मदत  वाटप करीत आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे व लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य  संदिप दादा मांडवे मित्र परिवार यांचे वतीने अत्यंत गरजु कुटूंबला दररोज दुध व भाजीपाला देण्यात येत आहे.
         या वेळी सोहम घाडगे , सचिन हलकट्टी  , पंकज माने , तुषार दिक्षित गणेश धोत्रे , अमोल धोत्रे, चंदन हलकट्टी , सुरज वांगीकर , तात्या धोत्रे , अप्पा धोत्रे , अजय अष्टेकर , शुभम कदम , मयुर भोसले विठ्ठल पवार , अनिल कबाडे राॅकी मोरे , शरणू तलवार इत्यादी मित्र परिवाराचे लाख मोलाचे सहकार्य लाभले आहे.असे संदीप दादा मांडवे यांनी सांगितले 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)