१०० कुटूंबाना १० दिवस पुरेल इतका धान्यशिधा व भाजीपाला ची मदत
एप्रिल १०, २०२०
0
पंढरपूर शहरातील प्रभाग २ मध्ये दाळे गल्ली,कडबे गल्ली, ज्ञानेश्वर झोपडपट्टी परिसरातील कष्टकरी, मोलमजूरी करणाऱ्या लोकांना कोरोणाच्या महामारीमुळे कामे बंद असल्याने उपासमारीला सामोरे जावे लागत असताना या संकटाच्या काळात सदैव गरीबांना मदतीचा हात पुढे करणारे या भागातील माजी उपनगराध्य धर्मवीर श्री शिवाजीआप्पा कोळी यांनी त्यांच्या लोकमत गणेशत्सव मंडळाच्या कार्यकत्यांनी सोलापूर जिल्हयाचे कार्यक्षम आमदार श्री प्रशांत मालक परिचारक यांचे हस्ते १०० कुटूंबाना १० दिवस पुरेल इतका धान्यशिधा, भाजीपाला देवून मोठा दिलासा दिला, यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, आनंद कोळी,माजी नगरसेवक सुखदेव माने,लोकमत गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

