नासा नी टिपले भारताचे फोटो पहा कसा दिसत होता आपला देश या 9 मिनिटाच्या कालावधी मध्ये....

0

रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केलं होतं.मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री 9 वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केलं होतं.रात्री 9 वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता. 


नासा व ईसरो यांनी या कालावधी मध्ये भारताचे काही फोटो टिपले आहेत ते फोटो ट्विटर वर अपलोड केली गेली पहा कसा दिसत होता भारत या 9 मिनिटात

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)