सावधान सोलापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 वर....

0
सोलापूर : सोलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या २४ तासांत नव्याने तेरा रूग्णांची भर पडली आहे.आज सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 झाली असून काल ही आकडेवारी 68 होते तर सहा मृत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)