सोलापूरात कोरोना बाधितानची संख्या आज 3 ने वाढून 68 इतकी

0
सोलापूर :  - सोलापूर शहरसह जिल्ह्यातील मधील कोरोना बाधितानची संख्या आज 3 ने वाढून 68 इतकी झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी ही माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 
        कालपर्यंत सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 65 होती त्यात आज 3 ने भर पडली.68 पैकी आत्तापर्यंत 6 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. आज 3 नवीन रुग्ण मिळाले .त्यात 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे . 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)