पंढरपूर :- समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना पंढरपुर यांचे कडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51000 हजार रू. मदतीचा धनादेश मा. प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.
कोरोनाच्या लढाईत आपला देखिल हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म. जळगांवकर, श्री विठ्ठल म. वासकर, श्री. प्रभाकर दादा बोधले महाराज, श्री. मनोहर म. औटी, श्री. संपतराव म. कुंभारगावकर, श्री. नामदेव म. लबडे, श्री. बाळासाहेब म. ऊखळीकर, श्री. भागवत म. कबीर, श्री. निवृत्ती म. टेंभुकर, श्री. विवेकानंद म. गोसावी, श्री. सुदर्शन म. मंगळवेढेकर आदी उपस्थित होते.