पंढरपूर : नगरसेवक मा.श्री.धर्मराज घोडके यांच्या वतीने कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील गरीब कुटुंबीयांना मदत म्हणून रोजच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या आठ दिवस पुरेल इतके गहू, तांदूळ, साखर ,तेल भाजीपाला व सॅनिटाझर,मास्क आदी वस्तूच्या चे वाटप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी नगराध्यक्ष मा.सौ.साधनाताई भोसले, मा.श्री. नागेश भोसले ,नगरसेवक मा.श्री. धर्मराज घोडके आदी उपस्थित होते.
मा.श्री.धर्मराज घोडके यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मधील गरीब कुटुंबीयांना मदत
एप्रिल ०९, २०२०
0
Tags

