पंढरपूर : कोरोना वायरसचा मुकाबला करण्यासाठी लक्ष्मी टाकळी येथे जनजागृती मोहीम राबिवली यावेळी श्री.संदिप मांडवे म्हणाले की ज्यावेळेस संचारबंदी पुकारली गेली त्यावेळे पासुनच सर्व नागरीकांना घरात रहावे
व आवश्यक असल्यासच घरातून बाहेर पडावे अशा सुचना केल्या आहेत.
सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी संपुर्ण गावात व प्लॉट एरियातून कोरोना
व्हायरस पसरू नये यासाठी जंतुनाशकाची फवारणी केली आहे. संपुर्ण गाव निर्जर्तुंकीकरण केले आहे. यास सर्व नागरिकांनी सहकार्य केले आहे.