प्रभाग 8 मध्ये औषधाची फवारणी - संजय निंबाळकर

0

पंढरपूर : जगभरात कोरोना वायरसने थैमान घातले आहे. पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग
व आमदार प्रशांत परिचारक यांनी आवाहन केल्याप्रमाणे औषध फवारणीसाठी सुरूवात
केली गेली आहे. पण औषध फवारणी साठी लागणारी साधने अपुरी असल्या कारणाने
आप आपल्या परिने नगरसेवकांनी योगदान करून नागरिकांची  सोय करावी असे सांगितले होते.
       संजय निंबाळकर म्हणाले की फवारणी साठी लागणारी साधने कमी असल्या कारणाने आज माझ्या शेतातील
ट्रॅक्टर व ब्लोअर आणुन आठ नं प्रभागात औषधाची फवारणी करून  निजुंतुकीकरण
केले आहे.
    तसेच या  कामात डी.राज.सर्वगोड,बबलु बोराळकर,सुदर्शन खंदारे,
अण्णा धोत्रे तसेच प्रभातील सर्व नागरिकांनी  यांचे सहकार्य लाभले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)