छोट्या व्यापारांचाही सरकार कडून विचार व्हावा...
नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केली जातात...नोकरदारांना वाढीव भत्ता दिला जातो...आज पाच दिवस झाले आमच्या सारखे छोटे व्यापारी घरात बसून आहेत..एथून पुढे ही २० दिवस घरात बसावे लागणार...आमाच्या सारख्या छोट्या व्याप्यार्यांवर खुपच अवघड परिस्थीती आली आहे...तसेच रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या लोकांवर उपास मारीची वेळ आली आहे..अनेक रिक्षा ड्रायव्हर गेल्या बऱ्याच दिवसा पासून घरी बसून आहेत त्यांची उपजिवीका ही फक्त त्यावरच अवलंबून आहे... तरीही विषयाच गांभीर्य लक्षात घेवून सध्य परिस्थीतीत सर्वजन कोरोना बंदला सपोर्ट करत आहोत...तरी अशा छोट्या व्यापारांचा विचार सरकार कडून करण्यात यावा...
- प्रितम कुलकर्णी


Ha barobar aahe
उत्तर द्याहटवा