श्रीविठ्ठलास व श्रीरुक्मिणीमातेस चंदन उटीला प्रारंभ पहा डोळ्याचे पारणे फेडणारा व्हिडीओ
Author -
पंढरी सत्यता
मार्च २६, २०२०
0
उन्हाळ्या पासून संरक्षण होण्यासाठी व श्रीस उन्हाची धग कमी होण्यासाठी आज पासून श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रीविठ्ठलास व श्रीरुक्मिणीमातेस चंदन उटीला प्रारंभ करण्यात आला आहे...