शिवशंभु संघटनेच्यावतीने पटवर्धन कुरोली येथे १६७ रक्तदात्याचे भव्य रक्तदान शिबिर

0
पंढरपूर : लढा कोरोना विरूध्द .शिवशंभु संघटनेच्यावतीने पटवर्धन कुरोली   येथे गोपाल नंदकुमार नाईकनवरे. यांच्या वाढदिवसा निमित्त  १६७ रक्तदात्याचे  भव्य रक्तदान शिबिर संपन्न .कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा  जाणवू लागल्यामुळे शिवशंभू संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत गोपाल नंदकुमार नाईकनवरे. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते .यावेळी १६७ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घेत  रक्तदान केले रक्तदान शिबीर संपन्न यावेळी नंदकुमार नाईकनवरे.शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार.प्रदेशअध्यक्ष राहुल नाईकनवरे.संजय मगर.सागर नाईकनवरे .दिपक नाईकनवरे.संतोष घुले मनोहर उपासे वैभव तवटे.दासू पाटील. विक्रम मगर.अजित सावंत.महादेव सावंत. मनोहर उपासे.भैय्या पाटील. मदन चिंचकर.दादा मगर.मोहन चिंचकर.पाडुरंग राजमाने.अशोक नाईकनवरे.सागर जाधव .यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)