महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी तर कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74
मार्च २२, २०२०
0
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे मुंबईत 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे. राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती, मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.
Tags

