पंढरपूर शहराचा पाणी पूरवठा पासून 2 दिवसाआड

0
पंढरपूर : कोरोना व्हायरसनं सगळीकडं थैमान घातलं असल्यानं सर्वच जनता हैराण झाली आहेत. आत्ता पंढरपूर वासीयांना नवीन संकटाला समोर जावं लागेल . पंढरपूर शहराला पाणीपुरवठा साठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्याने पंढरपूर शहराचा पाणी पूरवठा दिनांक - २ एप्रिल 2020 पासून 2 दिवसाआड होणार आहे.
             याची नोंद घ्यावी शहरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून नगर परिषद सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले , मुख्यधिकारी अनिकेत मनोरकर, पाणीपुरवठा सभापती गुरुदास अभ्यंकर यांनी नागरीकांना केले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)