महाराष्ट्रात नागरी भागात कलम 144 लागू
मार्च २२, २०२०
0
कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरी भागात कलम 144 लागू करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवांची वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस बंद राहणार आहे.
Tags

