रयतेला 'श्रीमंत' बनवणारा एकमेवाद्वितीय किमयागार म्हणजे 'श्रीमंत योगी आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक'.यांचे सहावे पुण्यस्मरण

0


 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती । तेथे कर माझे जुळती ।।'

'पंत' राजकारणात असूनही 'चारित्र्यसंपन्न' राहिले. 'मरावे परी किर्तीरूपी उरावे' या काव्यपंक्तीला साजेसं जीवन ते जगले. आयुष्यभर अत्यंत साधं राहून रयतेला 'श्रीमंत' बनवणारा एकमेवाद्वितीय किमयागार म्हणजे 'श्रीमंत योगी आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक'.



 कै.सुधाकरपंता नंतर पांडुरंग परिवार त्यांचे पुतणे माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यांचे नातू प्रणव, रोहन, ऋषिकेश, डॉ. प्रितीश हे सारेच समाजसेवेत कार्यरत आहेत. पंतांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्याचे नातू विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. श्रीमंतांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)