पंचायत समिती पंढरपूरची आमसभा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित

0
पंढरपूर - पंचायत समिती, पंढरपूर सन 2024-25 ची आमसभा गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. असे गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी कळविले आहे.
सदरची आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार समाधान आवताडे, आमदार राजु खरे, तसेच आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केलेली आहे. 



पंढरपूर तालुक्यातील नागरिका॔साठी आमदार अभिजित पाटील केले अवाहन..  नागरिकांच्या अडीअडचणी लेखी स्वरूपात आपल्या संपर्क कार्यात मागवल्या असून पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)