पंढरपूर -- क्राईम न्यूज एक्सप्रेस मराठी चॅनेल चे मुख्य संपादक , मा . श्री . रमेश पतंगे, साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व क्राईम न्यूज एक्सप्रेस चे उप संपादक , मा. श्री . पांडुरंग ,, तात्यासाहेब,, लोखंडे यांच्या नेतृत्वाने , तसेच , पश्चिम महाराष्ट्र संपादक, मा. श्री. रामदास चौगुले सर यांच्या साहाय्याने हा कार्यक्रम पंढरपूर शहरात घेण्यात आला होता..
कार्यक्रमा चे वेळी क्राईम न्यूज एक्सप्रेस चे सर्व पधादिकारी , प्रतिनिधी उपस्थित होते , राज्य प्रति निधी , तसेच , जिल्हा , तालुका , व वेगवेगळ्या शहरातून सर्व पधादी कारी यांनी आपली हजेरी लावली, असता कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्राईम न्यूज एक्सप्रेस चे उप संपादक , मा. श्री. पांडुरंग,, तात्यासाहेब ,, लोखंडे यांनी केले . मिटिंग दरम्यान , क्राईम न्यूज एक्सप्रेस मधील प्रतिनिधी यांच्या चांगल्या कर्तृत्वाचे ,, व , प्रति निधी यांनी चांगली कामगिरी केल्या ने व आपल्या क्राईम न्यूज एक्सप्रेस चे नाव मोठे केल्या मुळे प्रतिनिधी यांचे कौतुक करत प्रतिनिधी यांनी दिलेल्या योगदाना बद्दल त्यांचा सन्मान पत्र देऊन , पुष्पहार , देऊन , सत्कार करण्यात आला , तसेच आपल्या क्राईम न्यूज एक्सप्रेस चे नवीन झालेले सभासद यांचा हि सत्कार करून त्यान्च्या पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या
क्राईम न्यूज एक्सप्रेस च्या चर्चा सत्र मिटिंग च्या कार्यक्रमाला पंढरपूर शहर चे भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष , मा . श्री , विक्रम भय्या सिरसट यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली , त्या बद्दल क्राईम न्यूज एक्सप्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी विक्रम भय्या सिरसट यांनी भरभरून शुभेच्या दिल्या ,,, तसेच आवर्जून उपस्थित असलेले , सत्य पोलीस टाइम्स चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी , मा. श्री. इंगोले साहेब यांचा हि सत्कार करण्यात आला
शेवटी कार्यक्रमाचे वेळी क्राईम न्यूज एक्सप्रेस चे, प . म . संपादक , मा . श्री . रामदास चौगुले सर यांनी सर्व पधादी कारी , प्रतिनिधीना , छान असे मार्गदर्शन करून , क्राईम न्यूज एक्सप्रेस , ध्येय उद्धिष्ट समजावून सांगितली, कामकाज कशाप्रकारे केले जाते , नियम अटी सह बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन केले , व कार्यक्रमाची सांगता , उपस्थित सर्व प्रतिनिधी यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला



