पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार मा.श्री.समाधान जी दादा आवताडे यांची माय - बाप जनतेप्रती असणारी संवेदनशील तळमळ आणि विधायक विकासाचे प्रारूप व्हिजन यांची फलश्रुती प्रत्यक्षात अधोरेखित होत असताना गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असणाऱ्य भोसे ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आज आमदार मा.श्री.दादासाहेब यांची राजकीय कर्तव्यसेवेची तपश्चर्या फळास येऊन सदर पाणी जुनोनी फिल्टर टाकीत पोहचले.... व आपले आमदार पाणीदार आमदार लोकसन्मान जनतेच्या दरबारामध्ये पुनःश्च दिमाखात प्रसारित झाला.....
आमदार श्री समाधानदादा आवताडे साहेबांचे अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे व सर्व अधिकाऱ्यांच्या मनापासूनचे सहकार्य आणि कष्ट यामुळें आज भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी जुनोनी फिल्टर टाकीत पोहचले त्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल...


