सोलापूर - पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच शासन दरबारात आक्रमक भूमिका घेणारे पत्रकारांचे आधारवड सर्वांना सोबत घेऊन जाणारे निगर्वी व्यक्तिमत्त्व रामचंद्र सरवदे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर वतीने जिल्हाध्यक्ष वैजीनाथ बिराजदार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार मुंबई येथील सीआयडीचे अधिकारी सुशील लिंगाडे साहेब जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) शहर उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा हरी भिसे प्रसाद जगताप साप्ताहिक कार्यसम्राट चे पत्रकार संतोष म्हेत्रे धर्मेंद्र बारसे सतीश गडकरी दत्तात्रय धनके विष्णू सामल इत्यादी उपस्थित होते.
पंढरपूर - पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच शासन दरबारात आक्रमक भूमिका घेणारे पत्रकारांचे आधारवड सर्वांना सोबत घेऊन जाणारे निगर्वी व्यक्तिमत्त्व रामचंद्र सरवदे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूूर वतीने पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात जिल्हाध्यक्ष रवींद्र शेवडे संघटन विनोद पोतदार पंढरपूर शहर उपाध्यक्ष रामकृष्ण बिडकर कवी फोटोग्राफर पत्रकार सचिन कुलकर्णी अश्फाक तांबोळी
इत्यादी उपस्थित होते



