कोरोना योद्धा सुरज पावलेचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान....

0


प्रतिनिधी:राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव श्रीकांत(दादा) शिंदे यांच्या आयोजित कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार मा.श्री.दत्ता(मामा) भरणे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.भगीरथ (दादा) भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.जयमाला ताई गायकवाड, विठ्ठल हॉस्पिटल चे चेअरमन श्री युवराज (दादा) पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश(दादा) पाटील या सर्वांच्या उपस्थितीत  कोरोना च्या काळात केलेल्या कामाची दखल घेत, यांचा सन्मान केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)