*छत्रपती शिवाजी महाराज2021 यांच्या शिव जन्मोत्सव निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने तसेच प्रदेश चिटणीस श्री.धनराज लटके व चित्रपट अघाडी चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग मोरे यांच्या माध्यमातून भव्य समाजरत्न पुरस्कार विरतण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते*.
सालाबादप्रमाणे याही वर्षी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सामाजिक विषयाचे भान ठेवून या मध्ये सामाजीक, वैद्यकिय, चित्रपट, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये नावलैकिक करणार्या 25 व्यक्तिचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष *छावा क्रांतीवीर सेनेचे करण भाऊ गायकर* हे उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पुरस्कार विजेत्याचे कॉफी प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच या सर्वांना आपाल्या क्षेत्रात भरभरून यश मिळो व आपल्या कडून असेच सामाजिक कार्य होत राहो छत्रपती शिवरायांचे विचार आचार आपल्या जीवनात साकार करून समाजासाठी उल्लेखनीय काम यापुढेही आपल्या सर्वांच्या हातून होत राहो छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलेला आहे त्या स्वराज्याच्या आपल्याला सुराज्य घडवायचे आहे आणि यासाठी आपल्यासारख्या सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या व्यक्तीमत्त्वांची या देशाला गरज आहे आपल्या देशाचे नाव लवकिक करायचे असेल तर समाज घटकातील सर्व व्यक्तींनी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजे त्यांच्या विचारावर आपण सर्वांनी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात करून सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देऊन त्याचे व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मा.श्री.अभिजीत पाटील केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा झेडपी सदस्य शैलाताई गोडसे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सदस्य जोशी सर यांनी ही सन्मान केलेल्याचे सर्व मान्यवरांना मार्गदर्शन करून त्यांच्या कामाचे कौतुक कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेने चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.करण भाऊ गायकर, तसेच मा.श्री.प्रतांप कांचन (केंद्रीय अध्यक्ष) मा.श्री.शिवाजी राजे मोरे (महासचिव), मा.श्री.नितीन शिंदे (प्रदेश संपर्क प्रमुख),मा.श्री.राजा बापु पवार (प्रदेश उपाध्यक्ष) तसेच कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत करणारे प्रमुख उपस्थिती म्हणुन मा.श्री.भगिरत (दादा) भालके (चेअरमन,विठ्ठल स.सा.का.), मा.श्री.अभिजीत पाटील (उद्योजक), मा.सौ.शैलाताई गोडसे (शिवसेना महिला जिल्हा प्रमुख), मा.श्री.रविकिरण घोडके (गटविकास अधिकारी), मा.श्री.विठ्ठल जोशी (कार्यकारी अधिकारी,वि.रू.मं.समिती),जयंत पुराणीक (उद्योजक) एस.के.चव्हाण सर, मा.श्री.नाईक नवरे
तसेच छावा क्रांतीवीर सेने मा.श्री.गणेश माने, मा.सौ.प्रगतीताई तिवारी, मा.श्री.सागर यादव, मा.श्री.भाऊसाहेब जगताप, मा.सौ.सुलभाताई जोशी, मा.सौ.चित्रा सापनेकर, मा.सौ.दमयंती घाडगे, मा.श्री.प्रदिप गोपाळ घंटे,मा.श्री.निवृत्ती इंगळे महाराज मा.सौ.राधेबाई तोडकर, मा.श्री.सिद्धार्थ पोटाळगी, मा.श्री.संदीप जगताप, मा.श्री.मारूती नाईकनवरे, मा.श्री.हनुमंत डुबल , मा.श्री.पप्पु क्षिरसागर, मा.श्री.प्रकाश भुजबळ, मा.श्री.संग्राम सुरवसे इ. उपस्थित होते. तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे *प्रास्ताविक प्रदेश सचिव धनराज लटके यांनी केले आभार चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग मामा मोरे* यांनी मानले

