आमदार प्रशांत परिचारक यांनी
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते व
सर्व नागरिकाराबरोबर संवाद साधला.
कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे
देहावसन झाले.तो आपल्या सर्वासाठी मोठा
धक्का होता. मोठ्या मालकांची जागा कोणीही
घेऊ शकणार नाही. पण त्यांनी दिलेल्या
आदर्शावरच आपण सर्वजण वाटचाल करणार
आहोत. या दु:खातून आपण सर्वजण सावरा,
आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
मी लवकरच आपल्याला भेटीस येत आहे. असे
भावनिक आवाहन केले आहे.

