कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 55 ने वाढ

0

सोलापूर : आज गुरुवारी 4 जून रोजी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत  55 ने वाढ झाली आहे. आजपर्यंत सोलापुरातील कोरोना एकूण रुग्ण संख्या 1135 इतकी झाली आहे तर  एकूण बरे रूग्ण- 469 आहेत .

आज पर्यंत या महामारी मुळे 94 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)