रुग्ण संख्या 48 ने वाढून झाली 264

0

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 48 ने वाढून  झाली  264 आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रविवारी सायंकाळी दिली. पुन्हा आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 48  ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क लावणे अत्यावश्यक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)