दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढता..आज रुग्ण संख्या 20 ने वाढून 216 वर ...

0

सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 20   ने वाढून  216 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या  20 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे.काल शुक्रवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 196 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.त्यात 111 पुरुष तर 85 स्त्रियांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)