सोलापूर कोरोना रुग्ण संख्या वाढती आज नवीन 10 रुग्ण

0
सोलापूर : सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच राज्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.सोलापुरात करोनाबाधित दहा नवीन रूग्ण वाढले. आतापर्यंत रूग्णसंख्या 124 झाली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. तर, यशस्वी उपचारातून करोनावर मात केलेल्या दहा रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)