सोलापूरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय...बाधितांची संख्या आज 10 ने वाढून 145

0

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 10 ने वाढून 145 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काल सोमवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 135 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,

आज एका दिवसात सोलापुरात 169 चाचणी अहवाल आले यात 159 निगेटिव्ह तर 10 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पुरुष 5 तर 5 स्त्री असून 1 स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)