पंढरपूर मधील लाईफ लाईन हॉस्पिटल सील.....
एप्रिल २७, २०२०
0
पंढरपूर :- कोरोना महामारीने सोलापूरच्या ग्रामीण भागात प्रवेश करण्यात सुरवात केलीय. सांगोल्यानंतर मोहोळच्या महिलेला कोरोनाची बाधा झालीय. मात्र या महिलेने पंढरपूरच्या एका नामांकित लाईफ लाईन या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.खबरदारी चा उपाय म्हणून हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे.
Tags

