महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
त्यांना एका व्हिडिओद्वारे या निर्णयांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, "राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वर ट्विट करत दिली

