सोलापुरात तीन रुग्णांना डिस्चार्ज, टाळ्या वाजून आनंदानं दिला निरोप

0
सोलापूर : सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील कोरोनवर यशस्वीरित्या मात केलेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यावेळी आवर्जून त्याठिकाणी उपस्थित होतो व त्यांच्या अनन्यसाधारण धैर्याचे कौतुक केले,तेथील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयन्त केला. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून आनंदानं निरोप दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)