पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील गरीब कुटुंबीयांना आठ दिवस पुरेल एवढे भाजीपाला व अन्न धान्याचे वाटप

0
पंढरपूर : संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पंढरपूर शहरात क्रांतीसूर्य फाऊंडेशन पंढरपूर यांच्या वतीने कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील गरीब कुटुंबीयांना मदत म्हणून रोजच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या आठ दिवस पुरेल इतके गहू, तांदूळ, साखर ,तेल ,भाजी पाला आदी वस्तूच्या  चे वाटप मा.श्री.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच  सोशल डिस्टनसिंगची काटेकोर अंमलबजावणी करत अनेक नागरीकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
         या वेळी मा.श्री.अमोल डोके ,मा.श्री.गुरुदास अभ्यंकर , मा.श्री.रामभाऊ माळी,मा.श्री.मोहन पवार आदी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)