सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असताना आज 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती नूतन पालकमंत्री दत्तात्रय बरणे यांनी सांगितली.
सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 37 वर आज 4 नव्या रुग्णांची भर, मृतांचा आकडा पोहचला 3 वर अशी परिस्थिती सध्या सोलापुरातील आहे.
पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात त्यांना सध्य कोरोना स्थिती सांगण्यात आली.
पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या 37 वर पोहोचली आहे ती वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करतोय.

