महिलांचा सन्मान उद्योग वाढविण्यासाठी महिलांना फायनान्स कंपन्या कडून कर्जवाटप झाले असून या व्हयरसमुळे त्यांचे उद्योग बंद पडले आहे. तसेच हप्त्यावर मोठ मोठया बँकाकडून टूव्हिलर ,फॉरव्हिलर व्यवसाय साठी घेतात. पण व्यवहार व कामकाज या कोरोना व्हयरस मुळे बंद पडल्या मूळे गोरगरीब नागरिकांना 1 महिना हप्त्या मध्ये सवलत द्यावी. अशी सरकारला नम्र विनंती केली होती संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान सुरवसे व प्रदेश उपाध्यक्ष संदीप नवघणे यांच्या मार्गदर्शन खाली निवेदन आले होते. या वेळी जिल्हाअध्यक्ष रफिक भाई शेख, शहर अध्यक्ष मुबिनकुरेशी, असिफ नगारजी, उमेश वडनकर, उमर शेख, आरिफ शेख, रवी कुंभार,अस्लम बागवान, जयवंत महाडिक, हे उपस्थितीत होते.
या मागणीला यश आल्याचे दिसत आहे कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे आर बी आय चे गव्हर्नर दास यांनी सांगितले

