पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. या सगळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वांना घरी राहण्याचं अपील करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यननं यावर मोनोलॉग केला होता. त्यानंतर आता त्याचं कोरोना व्हायरसवरील रॅप साँग खूप व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यननं यांचे कोरोना व्हायरसवरील रॅप साँग खूप व्हायरल होतंय पहा साँग आत्ताच.....
मार्च २६, २०२०
0


