बघा काय म्हणाले तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव....तर दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ.....

0
भारतात करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज संख्या ५६२ झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात बुधवारी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. यानुसार, तेलंगणा सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कडक इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.
चंद्रशेखर राव म्हणाले कि, अमेरिकेत लॉकडाऊनसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. जर लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही आणि जर गरज भासली तर राज्यात संचारबंदी लावण्यात येईल.
     अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ देऊ नको . संचार बंदी चे पालन करा 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)