घरी राहू कोरोना ला हारवू - नगरसेवक लखन दादा चौगुले

0
आपल्या देशात सध्या कोरोना विषाणू ने सर्व जीवनमान विस्कळीत केले असून याचा सगळ्या मानवजातीवर परिणाम झाला आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आपल्या प्रभाग मध्ये सुद्धा या विषाणू पासून सगळ्यांचा बाजाव होणे करिता आपले प्रभाग क्र. 2 चे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा. लखन दादा चौगुले  यांनी नगरपालिके मार्फत प्रभाग मध्ये विषाणू नष्ट होण्या करिता औषधाची फवारनी करून घेतली.
            तसेच आपणाला नगरसेवक लखन दादा यांचे कडून असे आवाहन आहे की कोणी सुद्धा घराच्या बाहेर विनाकारण फिरू नका प्रशासन आणि पोलिस याना सहकार्य करा 
 *घरी राहू कोरोना ला हारवू*
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)