मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले......

0

कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत.
⧫ मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले
* भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाविरूद्ध
लढा देण्यासाठी आणखी कोणताही मार्ग नव्हता. कठोर पावलं उचलण
गरजेचं होतो. त्या अनुशंघानेच लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला.
* तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल आणि त्रासाबद्दल माफी मागतो.
यासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी त्यांना सुरूवातीलाच लढा
द्यावा लागतो,अन्यथा तो असाह्य स्वरूप धारन करतो.भारत आज
हेच करतो आहे.
* कोरोना विषाणू जगाच्या मुळावर उठला आहे.
* कोरोनाची लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई
* काही नागरिक लॉकडाऊनला गंभीरपणे घेत नाहीत.
* कोरोनाने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे.
* कोरोनापासून वाचण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा.
* जर नियमांचं पालन केलं नाही तर कोरोनापासून वाचणं कठिण होईल.
* कठोर निर्णय घेणं, ही काळाची गरज आहे.
* कोरोनावर मात करणार्‍या नागरिकांशी मोदींनी संवाद साधला. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)