लिंगायत समाज टाकळी रोड पंढरपूर यांच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0

 


लिंगायत समाज टाकळी रोड पंढरपूर यांच्या वतीने  श्री गणपती मंदिर गणेश नगर पंढरपूर येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने पार पाडण्यात आले. 

 पंढरपूर - प्रथमता महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन पंढरपूरचे युवानेते श्री प्रणव परिचारक लक्ष्मी टाकळी गावचे सरपंच श्री संजय साठे नगरसेवक श्री निलराज डोंबे श्री नगरसेवक निलेश आंब्रे माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर जिल्हाध्यक्ष वीरशैव आघाडी ऍड राजेश भादुले ,श्री अमित डोंबे श्याम गोगाव सर श्री सिद्धेश्वर कोरे सर यांच्या हस्ते मूर्ती पूजा करण्यात आली त्यानंतर प्रस्तावना मध्ये श्री रामेश्वर कोरे यांनी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लिंगायत समाज टाकळी रोड पंढरपूर यांच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून साजरी करत असलेल्या  उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच महात्मा बसवेश्वर यांचे  विचार 12 व्या शतकातील अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, परिवर्तन घडवून आणणारे एक महान युगपुरुष असे महात्मा बसवेश्वर संबोधले जातात खऱ्या अर्थाने बाराव्या शतकात क्रांती करणारे अनिष्ट प्रथा रूढी परंपरा वाद जातीयता अंधश्रद्धा, कर्मकांड यांना विरोध करून सामाजिक व्यवस्था उभे करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले असे विचार आपल्या व्याख्यानातून श्री रामेश्वर कोरे यांनी सांगितले           व्याख्यानानंतर प्रसाद वाटप कार्यक्रम लिंगायत समाज टाकळी रोड पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी श्री सिद्धेश्वर कोरे श्री नागेश कुंभार श्री धनंजय मामाने श्री राहुल मामाने श्री डॉक्टर मिलिंद नकाते प्रशांत शेटे श्री प्रशांत यावगल श्री नागेश गुळवे श्री चंद्रकांत बिरगीकर श्रीशैल कारभारी श्री योगेश आंधळकर श्री सिद्धेश्वर बिराजदार श्री बसवराज मरळे श्री सुभाष हात्तरगी श्री भीमाशंकर सारवाडकर श्री संजय पाटील श्री आण्णाराया कोरे आदी सह बहुसंख्य लिंगायत समाज बंधू आणि भगिनी  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)